- आरोग्य

भाजलेल्या लसणाच्या काही पाकळ्या खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

लसणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी लाभकारी असते. लसणामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. याबरोबरच लसणामध्ये एलिसीन नावाचा घटक असतो.

ज्यामुळे नियमित थोड्या प्रमाणात लसूण सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत. भाजलेल्या लसणाच्या काही पाकळ्या खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

सकाळी भाजलेल्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाल्ल्याने हाडे बळकट होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्याआधी भाजलेल्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाल्ल्याने शरीरातील घातक, विषारी द्रव्ये लघवीच्या वाटे बाहेर टाकली जातात.

भाजलेल्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लसणामध्ये सेलेनियम हा घटक असल्याने पुरुषांनी रात्री झोपण्याआधी भाजलेल्या लसणाच्या काही पाकळ्या खाल्याने स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत मिळते.

आपला घसा खवखवत असेल तर आपण भाजलेला लसूण खाऊ शकतो. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. दात दुखत असल्यास त्या दुखणाऱ्या दातावर भाजलेल्या लसणाची पेस्ट करून 10 मिनिटे ठेवल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते. लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असल्याने वेदना कमी होतात.

भाजलेल्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाल्ल्याने भूक वाढते. भाजलेल्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाल्ल्याने लसणामुळे श्वसनाच्या समस्या नियंत्रणात येतात ज्यामुळे अस्थमामध्ये आराम मिळू शकतो.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फूड एन डी टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *