- आरोग्य

पचन सुधारण्यापासून ते वजन कमी होण्यापर्यंत, या सुपरफूड मुळे होणारे फायदे जाणून घ्या

आपल्याला निरोगी राहायचे असल्यास आपण आपल्या रोजच्या आहाराबरोबरच थोड्या प्रमाणात का होईना सुकामेवा खाल्ला पाहिजे हे आपल्याला माहित असेलच! आज आपण अश्याच एका सुपरफूडची माहिती घेणार आहोत.

सुक्यामेव्याची गोष्ट निघाल्यावर आपल्या डोक्यात सर्वप्रथम काय येत! काजू, बदाम, मनुके, अंजीर या बरोबरच अजून एक महत्वाचे आणि पोषक सुपरफूड आहे पिस्ता मिठाई, खीर आणि हलवा यांची चव वाढवण्यासाठी पिस्त्याचा वापर केला जातो.

आज आपण जाणून घेऊयात पिस्ता खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 3, फायबर,अँटिऑक्सिडंट हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे घटक असतात.

डोळे हा आपल्या संपूर्ण शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. पित्याचे सेवन केल्याने आपली नजर चांगली होण्यास मदत मिळते. वाढत्या वयामध्ये दृष्टी कमी होते अशा वेळी आपण आपल्या आहारात पिस्त्याचा समावेश केला पाहिजे.

पिस्तामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. पिस्त्याचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार राहते. पिस्त्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. पिस्ताचे सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.

पिस्त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात यायला मदत मिळते. पिस्ताचे सेवन केल्यास पिस्त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी 6 मुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. पिस्त्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

आपल्याला पिस्ता खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *