- आरोग्य

वारंवार ल’घ’वी’ला जावे लागत असेल तर करा हा घरगुती उपाय

शरीर सहजतेने चालण्यासाठी मल आणि मू’त्र नियमित विसर्जन करणे फार महत्वाचे असते. परंतु जर आपल्याला पुन्हा – पुन्हा बाथरूमला जावे लागत असेल तर ही चांगली गोष्ट नाही. कधी कधी तणावामुळे लोक जास्त लघवी करतात, परंतु जर ही समस्या योग्य वेळी सुधारली गेली नाही तर ते खूप त्रा’स दायक ठरू शकते.

जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवीला लागण्याची समस्या सुरू होते. आपण जर दिवसभरात जास्तवेळा चहा आणि कॉफी पित असाल तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव आला असेल, अशा वेळी आपण हि गोष्ट करा ज्या पदार्थांमध्ये साखर जास्त असते ते पदार्थ कमी प्रमाणात खा. तसेच काही व्यायाम करा.

वारंवार लघवी होण्यामागील एक कारण म्हणजे आपण तणाव. आपल्याला खरे वाटणार नाही परंतु आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपल्याला वारंवार ल’घ’वी’ला जाव लागत.

तणाव कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीत बदल करा. दररोज सकाळी लवकर झोपेतून जागे व्हा. रात्री योग्य वेळी झोपा. या बरोबरच खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्या वेळेवर जेवण करा.  ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीमुळे तणाव कमी व्हायला मदत मिळते.

वारंवार ल’घ’वी’ला लागू नये यासाठी आपण तीळापासून बनवलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा.  याबरोबरच आहारात दह्याचा समावेश करा. तसेच आपल्या आहारात मेथी आणि पालक यांचा हि समावेश असुद्या. मसालेदार पदार्थ खाणे बंद करा. शक्य तितके साधे जेवण करा.

आपल्याला वारंवार ल’घ’वी’ला जावे लागत असेल तर करा हा घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू केलेला हेल्थलाईन आणि वेब एम डी इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *