- आरोग्य

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात फक्त 2-3 लवंग घाला आणि सकाळी उठून ते पाणी प्या, होतील ‘हे’ चमत्कार

प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यामध्ये लवंग असतेच. साधारणत: लवंगेचा उपयोग अन्नाची चव वाढवण्यासाठी किंवा चहाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की या लहान लवंगा आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहेत. लवंगमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि हायड्रोक्लोरिक एसिड असते.

लवंग फक्त लठ्ठपणा कमी करत नाही तर आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. म्हणूनच जाणून घेऊयात कोमट पाण्यात लवंग घालून पिण्याचे फायदे.

लवंगाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी, गॅस, एसिडिटी इत्यादी सर्व पोट संबंधित आजारांपासून मुक्त होण्यास मदत मिळते. तसेच आपली पाचक प्रणाली देखील मजबूत होईल.

सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने  शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.  आणि सर्दी आणि खोकला यासारख्या संसर्गापासून आपला बचाव होऊ शकतो.

लवंगाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराची चयापचय शक्ती उत्तेजित होते. आणि त्यामुळेच वजन कमी करण्यास मदत मिळते. आपले हात पाय थरथरत असतील तर सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने आपली हि समस्या कमी व्हायला मदत मिळेल.

लवंगाचे पाणी प्यायल्याने त्यामधून आपल्या शरीराला फ्लेव्होनॉइड मिळत  जे हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे. लवंगाचे पाणी प्यायल्याने दातदुखी दाढ दुखी पासून मुक्त होण्यास मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने  शरीरातील विषद्रव्ये मुत्रावाटे बाहेर पडतात.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: इंडिया टी व्ही न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *