- आरोग्य

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे

थंडीच्या दिवसात त्वचा खूपच कोरडी होते. थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत. चला तर जाणुन घेउयात.

मीठ पाणी त्वचेवरील विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी उपयोगी आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने खाज सुटण्याची समस्या संपते. यासह, रात्री चांगली झोप देखील लागते, निद्रानाश ग्रस्तानी आवर्जुन हा उपाय करुण बघा.

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने हाडे आणि नखे मजबूत बनतात. मीठ टाकून आंघोळ केल्याने त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्वचेवर ग्लो येण्यास सुरवात होते.

कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने स्नायुंना आराम मिळतो. संधिवात असलेल्या रुग्णांनी गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ करावी. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे.

पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने त्या पाण्यामध्ये असणारे मिनिरल्स घटक त्वचेवरील छिद्रांपर्यंत त्वचा साफ करतात, जेणेकरून त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने तुम्हाला अधिक शांत, आनंदी आणि निश्चित वाटेल. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या शरीरावरील मृत त्वचा साफ व्हायला मदत मिळते.

मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो, वेदना कमी होते आणि थकवा व तणाव देखील दूर होतो. कोमट पाण्यामध्ये मिठ टाकून आंघोळ केल्यास त्या व्यक्तीचा स्ट्रेस दूर होण्यास मदत होते. जास्त थकवा आणि स्ट्रेस असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायला हवी.

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने त्वचेवर सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने मीठामुळे त्वचा मुलायम होते.

आठवड्यातून किमान दोन वेळा तरी हा प्रयोग करुन पाहा. मिठाच्या पाण्याने आंघोळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. कि ह्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे नाही आहेत. मिठाच्या पाण्याने केस धुतल्याने केस खराब होऊ शकतात.

आपल्याला कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.

कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *