केसर हे जगातील सर्वात महागडया मसाला पदार्थांपैकी एक मानले जाते. केशर हे कॉक्रोस सेटाएवस फुलापासून बनवण्यात येते. केशरमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, लोह असे पोषक घटक असतात. याचबरोबर केसरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
जे आपल्याला निरोगी आणि तरुण ठेवतात. केसर हे थोडे महाग असते परंतु त्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे आपण जाणून घेतले तर आपण केसर दुध प्यायला सुरु कराल.
रात्री चांगली झोप झाली नाही कि दिवसभर आपले डोके दुखत राहते. तणाव येतो, चीड चीड होते आपण हि या समस्यांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर आपण रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी एक ग्लास कोमट दुधामध्ये एक ते केशर टाकून हे दूध प्या. त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागेल.
रात्री झोपायच्या आधी एक ग्लास केशर दुध घेतल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रित राहील. केशर दुध घेतल्याने आपल्याला असणारी सांधेदुखी, गुडघेदुखीची समस्या कमी व्हायला मदत होईल. तसेच हाडांमधून येणारा कट कट आवाज हि बंध होईल.
केशर दुधात असणाऱ्या अँटिऑक्सिडंट तत्वांमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. तसेच चेहऱ्यावर असणारे काळे डाग हि कमी होतील. रात्री झोपायच्या आधी थोडेसे केशर कोमट दुधात मिसळून प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो.
रात्री झोपायच्या आधी एक ग्लास केशर दुध घेतल्याने पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर होईल तसेच केशर दुध हे श’क्ति’व’र्ध’क असते. त्यामुळे लैं’गि’क उत्तेजना वाढेल. केशर दुध प्यायल्याने आपण चिरतरुण राहाल.
आपल्याला केशर दुध पिण्याचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.
जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.