- आरोग्य

सकाळी एक चमचा लसूण, मध खाल्ल्यामुळे पुरुषांना होतील हे आरोग्यदायी फायदे!

ह्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, घसादुखी होण्याचा धोका दुप्पट असतो. म्हणूनच आपण आपल्या आरोग्याची दुप्पट काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापराने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळेल.

लसूण आणि मध जवळजवळ सगळ्याच घरामध्ये असत. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, मध शरीराला कायाकल्प आणि ऊर्जा देण्याचे काम करते.

पण जर दोन्ही मिक्स करून सेवन केले तर आपण अनेक आजार टाळू शकता. आज आपण लसूण आणि मध यांचे एकत्रित करून खाण्याचे आरोग्यदायी फायद्यांची माहिती घेणार आहोत. चला तर सर्वात प्रथम समजून घेऊया हे मिश्रण कसे बनवायचे

यासाठी सर्वप्रथम लसणाच्या २-३ मोठ्या पाकळ्या कुटून घ्या आणि यामध्ये शुध्द मध मिसळा. आणि ४ – ५ दिवस झाकून ठेवा. हे मिश्रण कपभर कोमट पाण्यात १ चमचा मिसळून सकाळी अनाश्या पोटी घ्यायचे असते.

वजम कमी करण्याचा विचार करत असाल तर लसूण आणि मध यांचे मिश्रण आपण सेवन करायला हवे. सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश केल्यावर रिकामी पोटी याचे सेवन करा. महिन्याभरात तुमच्यातील झालेला बदल जाणवेल.

दररोज रिकाम्या पोटी लसूण आणि मध यांचे मिश्रण सेवन केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.या शिवाय त्वचेसंदर्भातील अनेक समस्या त्यामुळे कमी होतात. लसूण आणि मध यांचे मिश्रण सेवन केल्याने हृदयविकार नियंत्रणात राहण्यास मदत मिळते..

रिकाम्या पोटी लसूण आणि मध यांचे मिश्रण सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.रोज सकाळी उठल्याबरोबर रिकामी पोटी याचे सेवन करा. दररोज रिकाम्या पोटी लसूण आणि मध यांचे मिश्रण सेवन केल्याने त्यातील पोषकतत्वांमुळे तुमची पचनशक्ती वाढते.

नियमित रिकाम्या पोटी लसूण आणि मध यांचे मिश्रण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. लसूण आणि मध यांचे मिश्रण सेवन केल्याने शारीरिक कमजोरी दूर व्हायला मदत मिळते. लसून हा उष्ण गुणधर्मी असतो त्यामुळे लसूण आणि मध यांचे मिश्रण आपण महिन्यातील आठ ते दहा दिवस एक दिवसाआड घेणे उचित राहिल.

आपल्याला घसा दुखणे, आवाज बसणे यावर सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *