- आरोग्य

जर चुकून “च्युइंगम गिळले” तर अश्यावेळी काय करावे?

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना च्युइंगम चघळण्याची सवय असते. लहान मुलांपासून अगदी प्रौढ माणसे हि आवडीने च्युइंगम चघळताना आपल्याला दिसतात. च्युइंगम चघळण्याचे अनेक फायदे हि आहेत जसे कि च्युइंगम चघळल्याने आपला मूड सुधारतो.

च्युइंगम चघळल्याने जबड्याचा व्यायाम होऊन आपल्या हिरड्या मजबूत होतात, च्युइंगम चघळत असल्याने सारख सारख इतर गोष्टी खाता येत नाही त्यामुळे वजन कमी व्हायला मदत मिळते, च्युइंगम चघळल्याने आपल्या दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघायला मदत होते.

परंतु कधी कधी च्युइंगम चघळत असताना गिळले जाते अशा वेळी नेमक काय कराव हे आपल्याला माहित नसत म्हणूनच आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत चुकून “च्युइंगम गिळले” तर अश्यावेळी काय करता येऊ शकत.

महत्वाची गोष्ट जर आपण चुकून च्यूइंग गम गिळले तर घाबरू नका किंवा अस्वस्थ होऊ नका. कारण इतर खाद्यपदार्थांप्रमाणे ते देखील पचवले जाते, पण पचायला थोडा वेळ लागतो. खरं तर, आपल्या पाचन तंत्रात एसिड आणि एंजाइम असतात जे च्यूइंग गम पचवण्यास मदत करतात.

आपण अन्न खाल्ल्यानंतर काही तासामध्ये ते पचते. परंतु जेव्हा आपण च्युइंगम गिळता तेव्हा ते काही तासात सामान्य अन्नपदार्थाप्रमाणे सहज पचत नाही, तर ते पचण्यास दोन ते तीन दिवस हि लागू शकतात. मात्र जर लहान मुलांनी च्युइंगम गिळले तर अशा वेळी आपण डॉक्टरांची हि मदत घेऊ शकता.

आपल्याला आहोत चुकून “च्युइंगम गिळले” तर अश्यावेळी काय करता येऊ शकत. ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *