- आरोग्य

तंबा’खू आणि सिगा’रेटच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपाय

सिगा’रेट ओढणे, तंबा’कू चघळणे आपल्या आरोग्यासाठी किती हानि’कारक आहे हे आपल्या माहितच आहे. ह्या अशा व्यसनामुळे आपल्याला तोंडाचा क’र्क’रोग होण्याचा धोका असतो. याशिवाय आपल्या आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या देखील होऊ शकतात.

ह्या व्यसनामुळे आजकालच्या तरुणपिढीचे आरोग्य धोक्यात जाताना आपल्याला दिसत आहे. व्यसनापासून मुक्त होण्याची आपली इच्छा असल्यास हि माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. अशीच चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा.

जर आपल्याला ही धूम्र’पान करणे, तंबा’कू खाणे सोडायचे असेल, पण अनेक प्रयत्न करून सुद्धा तुम्ही सोडू शकले नसाल तर आज आम्ही जे घरगुती उपाय सांगत आहोत ते आपण नक्कीच करून बघा जे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

ज्यावेळेस तुम्हाला धूम्र’पान करण्याची इच्छा होत असेल त्यावेळी दालचिनीचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवून चघळा, यामुळे तुमची तल्लफ कमी होईल. हा उपाय नियमित केल्याने आपल्याला येणारी तलफ कमी होईल.

मधामध्ये असणारे व्हिटामिन्स, एन्झाइम आणि प्रथिने आपल्याला धूम्र’पान सोडण्यास मदत करू शकतात. ज्यावेळेस तुम्हाला धूम्र’पान करण्याची इच्छा होत असेल त्यावेळी आपण अर्धा चमचा मध प्या.

असे केल्याने आपल्याला आलेली तलफ कमी होईल. नियमित हा उपाय केल्याने आपली सवय सुटेल. नियमित तंबा’खू किंवा धूम्र’पान केल्याने आपल्या शरीरात निकोटीन सारख्या विषारी संयुगे जमा होत असतात.

जर आपण रात्री झोपण्याआधी पाण्यामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा किंवा शतावरी पावडर मिसळून प्यायले तर हे वि’षारी घटक बाहेर निघायला मदत होईल. ह्या औषधी वनस्पतीच्या मदतीने आपण आपले लिवर साफ करू शकता.

मनापासून ठरवल तर आपण नक्की व्य’सन सोडू शकाल. आणि स्वताला निरोगी ठेवू शकाल. आपल्या व्यसन मुक्त होण्याच्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्याला तंबा’खू आणि सिगा’रेटच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *