- आरोग्य

युरीक एसिड वाढल्यावर असतो या 5 आजारांचा धो’का

बऱ्याचदा आपल्याला सांधे दुखण्याची समस्या होते. काही उपाय केल्याने ती बरी सुद्धा होते. मात्र आपल्या शरीरात युरीक एसिड वाढलेले असेल तर हि सांधेदुखी बरी व्हायचं नाव घेत नाही.

जेव्हा आपल्या शरीरात प्यूरिन नावाचे रसायन अधिक प्रमाणात बनत. तेव्हा आपल्या शरीरात युरीक एसिड बनायला लागत. आपल्या शरीरात साधारणपणे प्रति डीएल 3.5 ते 7.2 मिलीग्रॅम इतके युरीक एसिड असते.

मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात युरीक एसिड आपल्या शरीरात आढळल्यास त्याला हाय युरीक एसिड अस म्हटल जात. आपल्या शरीरात वाढलेले युरिक अमसिड इतर अवयवांवर परिणाम करत असत म्हणून आपल्या शरीरात युरीक एसिडचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते.

शरीरात युरीक एसिड वाढल्यावर आपल्याला कोणकोणत्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरात युरीक एसिडचे प्रमाण वाढल्यास आपल्याला सांधेदुखीचा (गाउट) त्रास होऊ शकतो.

कधी कधी आपल्या पायाची बोटे ही वाकडी होऊ लागतात. हाता पायांच्या बोटांमध्ये आणि पाठीत प्रचंड वेदना होऊ शकतात. शरीरात युरीक एसिडचे प्रमाण वाढलेले असेल आणि आपण वेदना कमी करण्याच्या गोळ्या वारंवार घेतल्या तर वेदना तात्पुरत्या कमी होतात मात्र यामुळे हि समस्या वाढण्याचा धोका असतो.

शरीरात युरीक एसिडचे प्रमाण वाढल्यास वारंवार लघवीला लागते, लघ’वी करताना जळजळ होते, लघवीमध्ये रक्त देखील येऊ शकते. शरीरात युरीक एसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास किडनी निकामी होण्याचा धो’का असतो. त्यामुळे वेळीच आपल्या त्यावर इलाज करणे गरजेचे असते.

आपल्याला युरीक एसिड वाढल्यावर असतो या 5 आजारांचा धो’का ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *