- आरोग्य

सकाळी 3 दिवस शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

आपल्याला माहित असेलच शेवग्याच्या पानांचा वापर शेकडो वर्षांपासून अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. शेवग्याच्या पानामध्ये एंटीऑक्सीडेंट, क्लोरोफिल, अमीनो-एसिड, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, प्रथिने, लोह, रिबोफ्लेविन, कैल्शियम, मॅग्नेशियम असे 40 हून अधिक पोषक घटक असतात.

आजपर्यंत आपण शेवग्याच्या पानांचा वापर भाजी साठीच करत आलो आहोत. आम्हाला विश्वास आहे हि माहिती वाचल्यानंतर आपण त्याचे इतर सुद्धा फायदे मिळवू शकाल म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. शेवग्याच्या पानांचे आरोग्यवर्धक फायदे.

डायबेटीस आणि शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रोल नियंत्रित राहण्यासाठी आपण शेवग्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवून सकाळी आणि संध्याकाळी कपभर कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता. काही दिवस असे केल्याने आपल्या नक्कीच फरक जाणवेल.

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असल्यास आपल्या कोणताही आजार लवकर होतो. रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी आपण सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा शेवग्याच्या पानाची पावडर आणि एक चमचा मध कपभर कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता.

आपण सकाळी शेवग्याच्या पानाची पावडर कोमट पाण्यात मिसळून घेतल्याने आपली पाचनशक्ती चांगली होते. पोटात गॅस होत नाही. पुरुषांनी सकाळी शेवग्याच्या पानांची पावडर कोमट पाण्यासोबत घेतली तर त्यांची लैंगिक शक्ती सुधारण्यास मदत होईल, तसेच शुक्राणूची संख्या वाढण्यास मदत होईल.

आपल्याला शेवग्याच्या पानांचे आरोग्यवर्धक फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *