- आरोग्य

हिरवे वाटाणे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

नमस्कार, आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्याला आम्ही पोस्ट केलेल्या सगळ्या पोस्ट वाचायला मिळू शकतात.

हिरव्या वाटाण्याची भाजी आवडत नाही; असा माणूस आपल्याला शोधून हि सापडणार नाही. पनीर, बटाटा, अशा भाज्या बनवताना त्यामध्ये आवर्जून हिरवे वाटाणे घातले जातात. त्यामुळे त्या भाज्यांची चव अजून स्वादिष्ट होते. हिरव्या वाटाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, झिंक, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. हिरवे वाटाणे खाल्याने आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे मिळतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.

हिरव्या वाटाण्यामध्ये भरपूर फायबर घटक असतात. तसेच, त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन कमी करायचा विचार जर आपण करत असाल तर आपण आपल्या डायटमध्ये हिरव्या वाटाण्याचा समावेश करू शकता.

हिरव्या वाटाण्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हिरवे वाटाणे खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. हिरव्या वाटाण्यामध्ये सेलेनियम नावाचा एक विशेष घटक असतो. ज्यामुळे संधिवाताचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

हिरव्या वाटाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी असे पोषक घटक असतात. जे आपली हाडे, दात मजबूत ठेवण्याचे काम करतात. हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर, व्हिटामिन्स आणि खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्याने पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

आपल्याला हिरवे वाटाणे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *