- आरोग्य

रोज 2 केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती आणत आहोत. जर आपण इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्या आम्ही प्रसारीत केलेली सगळी माहिती, पोस्ट वाचायला मिळू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत केळी खाल्याने आरोग्यासाठी कोणकोणते फायदे मिळतात.

केळी हे सर्वाधिक ऊर्जा देणारे सगळ्या ऋतूमध्ये मिळणारे आणि इतर फळापेक्षा स्वस्त असणारे फळ आहे. केळीमध्ये विटामिन ए,  विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, प्रथिने, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शिअम,, लोह, रिबोफ्लेबिन, नियासिन असे आपल्या आरोग्यासाठी पोषक घटक असतात.

पिकलेले केळे खाल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढायला मदत मिळते. आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढतात. पिकलेली केळी खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत मिळते.

केळी खाल्याने केळीमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. केळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी 6 आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य ठेवते.

पिकलेली केळी खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून केळ्याने आराम मिळतो. केळीमध्ये असणारे फायबर घटक आपली पचनशक्ती चांगली करतात. पिकलेले केळे खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शिअम, कॅल्शिअम या घटकामुळे आपली हाडे मजबूत होतात. म्हणूनच मुलांच्या चांगल्या शारीरिक विकासासाठी त्यांना पिकलेली केळी खायला दिली पाहिजे.

पिकलेली केळी खाल्याने केळीमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे एनिमिया आजारावर मात करता येते. आपल्याला वजन वाढवायचे असेल तर आपण आपल्या डायटमध्ये केळीचा समावेश करू शकता.

केळ्याची साल आपल्या दातावर रगडल्याने दात पांढरे शुभ्र होतात. केळी खाल्याने पोटात होणारी जळजळ कमी होते. आपल्याला “केळी खाण्याचे फायदे” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आपल्याला केळी खाण्याने चांगला अनुभव आला असेल तर तो कमेन्टमध्ये सांगा.

या व्यतिरिक्त केळी खाल्याने अजून कोणते फायदे मिळतात हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *