- आरोग्य

“माशाचा काटा घशात अडकला तर” करा हे घरगुती उपाय मिळेल लगेच आराम

आपण मांसाहार करत असाल आणि आपल्याला मासे खायची आवड असेल तर आपण घशात माश्याचा काटा अडकण्याच्या समस्येला कधी ना कधी सामोरे गेलाच असाल. माश्याचा काटा घश्यात अडकला तर घश्यात प्रचंड वेदना व्हायला लागतात नेमक यावेळी काय करायचं हेच आपल्याला माहित नसत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. घश्यात माश्याचा काटा अडकला तर तो निघण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात.

घश्यात माश्याचा काटा अडकला तर आपण अश्यावेळी पिकलेली केळी खा. पिकलेली केळी खाल्याने घश्यातून काटा निघून जाईल. घश्यात माश्याचा काटा अडकल्यावर आपण हा सोपा सुद्धा करून बघू शकता. भातामध्ये थोड तूप मिसळून छोटासा गोळा बनवून  ते गिळा असे 3-4 वेळा केल्यावर घश्यात अडकलेला काटा पोटामध्ये जाईल आणि घसा दुखणे थांबेल.

घश्यात माश्याचा काटा अडकल्यावर बऱ्याचदा जोराने खोकल्यावर सुद्धा घश्यात अडकलेला काटा बाहेर निघू शकतो. काही माश्यांचे काटे हे अत्यंत लहान असतात त्यामुळे ते व्यवस्थित काढून मगच मासे खाणे सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

इथून पुढे घश्यात माश्याचा काटा अडकला तर घाबरून न जाता यापैकी एखादा प्राथमिक उपाय आपण करू शकता. मात्र या प्राथमिक उपायाने आपल्या घश्यात अडकलेला माश्याचा काटा निघाला नाही तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांची मदत घ्या.

आपल्याला “घश्यात माश्याचा काटा अडकला तर तो निघण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात” या विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

यापैकी एखादा उपाय आपण याआधी केला असेल तर आपला अनुभव सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता. या व्यतिरिक्त घश्यात माश्याचा काटा अडकला तर तो निघण्यासाठी अजून कोणते घरगुती उपाय आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *