- आरोग्य

“नाशपाती” पेर फळ खाण्याचे फायदे

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती आणत आहोत. जर आपण इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्या आम्ही प्रसारीत केलेली सगळी माहिती, पोस्ट वाचायला मिळू शकतात.

आज आपण जाणून घेणार आहोत नाशपाती हे पोष्टीक फळ खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात. नाशपाती रसदार आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असे फळ आहे. नाशपातीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात.

नाशपातीमध्ये असणारे बहुतांश फायबर हे पेक्टिनच्या रूपात असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी आपण या फळाचे सेवन करू शकता.

नाशपातीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी हे घटक असतात. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्वाचे घटक असतात. आपले लिव्हर निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात नाशपातीच्या फळांचा समावेश करू शकता.

नाशपातीमध्ये फायबर घटक असल्याने ते पचायला अगदी हलके असणारे फळ आहे. नाशपातीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक असल्याने हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी आपण आपल्या आहारात नाशपाती फळाचा समावेश करू शकता.

आपल्याला “नाशपाती फळ खाण्याचे फायदे” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. नाशपाती फळ खाल्याने आपल्याला चांगला अनुभव आला असेल तर तो कमेन्टमध्ये सांगा. या व्यतिरिक्त नाशपाती फळ खाण्याचे अजून कोणते फायदे मिळू शकतात हे आपल्याला माहित असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *