- आरोग्य

अननस खाल्याने मिळणारे 10 आरोग्यदायी फायदे

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती आणत आहोत. जर आपण इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्या आम्ही प्रसारीत केलेली सगळी माहिती, पोस्ट वाचायला मिळू शकतात.

अननस हे आंबट-गोड आणि रसाळ फळ आहे. अननस हे बाहेरून हिरव्या रंगाचे आणि आतून पिवळ्या रंगाचे असते. अननसमध्ये अँटी – ऑक्सिडेंट, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन-ए आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक यामध्ये आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. अननस खाल्याने आपल्या आरोग्याला काय फायदा होतो हे आज आपण जाणून घेऊयात.

आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अननसाचे सेवन करू शकता. अननस हा व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत आहे. अननसमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, कॅल्शियम हे घटक असतात. हाडांच्या मजबुतीसाठी आपण अननसाचे सेवन करू शकता.

अननस खाणे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अननसामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. नियमित अननस खाल्याने उतारवयात आपली दृष्टी चांगली राहते.

अननसमध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे अननस खाल्याने आपली पचनशक्ती चांगली होते. अननसाचे सेवन केल्याने घश्यात होणारी खवखव कमी होते.

अननसमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात आढळत. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते. अननसाचे सेवन केल्याने आपले दात मजबूत होतात तसेच त्यांच्यावर असलेला बॅक्टेरिया कमी होतो.

नियमित अननसाचे सेवन केल्याने वाढत्या वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. आपल्याला “अननस खाल्याने आपल्या आरोग्याला काय फायदा होतो” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

आपल्याला अननस खाल्याने चांगला अनुभव आला असेल तर तो कमेन्टमध्ये सांगा. या व्यतिरिक्त अननस खाल्याने अजून कोणते फायदे मिळतात हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *